हायटेक शेतकरी

image

पिकांची माहिती

कुक्कुटपालन एक उपयुक्त जोडधंदा

कुक्कुटपालन हा शेतीला एक उत्तम जोडधंदा ठरू शकतो. कुक्कुटपालानातून मांस आणि अंडी असे दुहेरी उत्पन्न तर मिळतेच शिवाय शेतीसाठी खताची व्यवस्थादेखील होते स्वयंरोजगार निर्मितीसाठी कोंबडीपालन चांगला रोजगार आहे. या व्यवसायापासून सतत वर्षभर उत्पन्न मिळण्याची संधी असते. संतुलित खाद्य, रोग प्रतिबंधक उपाय व शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन या तीन सूत्रांमुळे कुक्कुटपालान व्यवसायाची चांगली वाढ होऊ शकते. कुक्कुटपालानाची व्यवसाय म्हणून निवड करण्यापूर्वी या व्यवसायामध्ये समाविष्ट असणाऱ्या पक्षांच्या वेगवेगळ्या जातींचा अभ्यास असणे लाभदायक ठरू शकते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पशु संवर्धन विभागाने प्रकाशित केलेली सविस्तर माहिती त्यांच्याच संकेतस्थळावर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

1.वनराज
2.गिरीराज
3.कडकनाथ
4.होड आयलॅंड रेड
5.ब्लॅक ऍस्टोलॉर्प
6.गिरीराज व देशी (गावठी) पक्षी तुलनात्मक तक्ता
7.तुलनात्मक तक्ता
8.बदक पैदास केंद्र
9.जपानी क्वेल (बटेर)
10.इमू पालन

गारगोटी © 2018