विश्वास नांगरे पाटील (५ ऑक्टोबर, इ.स. १९७३; कोकरूड, शिराळा, सांगली - हयात) हे महाराष्ट्र पोलिसातील अधिकारी आहेत. ते सध्या कोल्हापूर भागात पोलीस महानिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. मुंबईवर २६ नोव्हेंबर इ.स. २००८ रोजी झालेल्या हल्ल्यांच्या वेळी ताज हॉटेलात शिरणारे ते पहिले पोलीस अधिकारी होते. नांगरे पाटील हे एक हुशार आणि प्रामाणिक अधिकारी आहेत. तसेच ते नवीन विद्यार्थ्यांना UPSC परीक्षेबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात.
गारगोटी © 2018
Best viewed in IE 10+, Firefox 20+, Chrome , Safari5+, Opera12+
:::| powered by AMP-SOFT IT SOLUTIONS PVT.LTD. |:::